संविधानाचे नाव घेऊन लैंगिक शोषण
संविधानाच्या नावाखाली / स्वातंत्र्याच्या नावाखाली / व्यक्तिगत स्पेजच्या नावाखाली खुप वेळा लैगिंक शोषण केलं जातं, वैयक्तिक व खाजगी जीवनात हस्तक्षेप करून खूप काळजी आहे असं दाखवलं जातं आणि हळूच शारीरिक आणि भावनिक जवळीक निर्माण करून लैंगिक शोषण केलं जातं, हा सर्व एक पद्धतशीरपणे केलेला ट्रॅप आहे. याला लक्षात घेतलं पाहिले. बऱ्याचवेळा असे वागणारे लोकं स्वतःला सेलिब्रिटी म्हणून समाजात वागवतात, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिम्मत शोषित व्यक्तीची होत नाही. अश्या लोकांना काही काही कोकांकडून पाठीशी घातलं जात त्यामुळे तो मोकटपणे शोषण करत राहतात.
त्यामुळे अश्या वेगवेगळे मुखवटे घातलेल्या ढोंगी काळजीवाहूंपासून सावध रहायला हवं.
Comments
Post a Comment